दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Bord pepar News
Bord pepar News महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अखेर वर्ष २०२६ मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षा यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालक सुटकेचा निश्वास टाकत आहेत. यावर्षी मंडळाने नेहमीपेक्षा लवकर वेळापत्रक प्रसिद्ध केल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. 📅 बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक – १० फेब्रुवारी ते १८ … Read more